आंबेडकरी चळवळीतील हरपण मौला साहित्यिक ,कवी,व पत्रकार दिवंगत रोहन नागदिवे यांचे दीर्घ आजाराने दि ,९ जून रोजी निधन झाले ,त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत साहित्य क्षेत्रातील जी पोकळी निर्माण झाले ती कधीही भरून निघणार नाही,

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विनम्र आदरांजली
No comments:
Post a Comment